Shreerang Charitable Trust
  • Home
    • Mission
    • Vision
  • About
    • About Shreerang
    • Our Team
  • Our Events
  • Ranggandha
  • Join Us
    • Collaboration
    • Donation
    • Become Volunteer
    • Join Event
  • Gallery
    • Photo Gallery
    • Video Gallery
    • Print Media
  • Contact
Loading Events
27 Jan

‘ रंगगंध ‘ या रंगपेटीचे अनावरण पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते अनावरण

  • 12:00 am - 11:59 pm

‘ रंगगंध ‘ या रंगपेटीचे अनावरण पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते दिनांक १४-०८-२०२१ रोजी दुपारी १ वाजता,पुणे येथे झाले.
रंगगंध हा उपक्रम अंध व्यक्तींच्या आयुष्यात रंग भरणारा ठरणार आहे. ह्यावरून त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळून एक व्यवसायिक दिशा मिळणार आहे ज्यातून ते आर्थिक बाजूने आणि ह्यामुळे मानसिक बाजूनेही सक्षम होऊ शकतील.
ह्या अनावरण सोहळ्यात आकांक्षा वाकडे आणि मनश्री सोमण या नेत्रहीन मुलींनी काढलेले चित्र सिंधुताईना देण्यात आले. ह्यावेळी ममता सपकाळ तसेच रमा नाडगौडा यांचीही उपस्थिती लाभली.
‘ रंगगंध ‘ हा उपक्रम आता संपूर्ण भारतातसह जगातही पोहचवण्याचा मानस आहे. प्रत्येक नेत्रहिन व्यक्तींपर्यंत पोचून या रंगानं त्यांचं आयुष्य उजळावं अशी आमची इच्छा आहे.
भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी नेत्रहीनांच्या जगात या अनोख्या शोधामुळे सक्षमतेची पहाट उजळू दे.
आशिर्वाद असुदया

Copyrights © 2019 Shreerang. All rights reserved | Website Design & Developed by VIPUL PORE
  • Terms of Service
  • Privacy Policy